लोहा तालुका
| ?लोहा महाराष्ट्र • भारत | |
| — तालुका — | |
| |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | नांदेड |
| विभाग | मराठवाडा |
| जिल्हा | नांदेड |
| भाषा | मराठी |
| तहसील | लोहा, महाराष्ट्र |
| पंचायत समिती | लोहा, महाराष्ट्र |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 431708 • ++०२४६२ • MH26 |
लोहा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
[संपादन]पार्श्वभूमी
[संपादन]महाराष्ट्र राज्य महामार्गावरील हे एक तालुक्याचे ठिकाण असून, आठवडी बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारताच्या प्रसिद्ध माळेगाव (नांदेड) भरणारा माळेगाव याच तालुक्यात येते. देशभर मंदिर शिल्पकारांसाठी प्रसिद्ध असलेले माळाकोळी हे ठिकाण या तालुक्यात आहे.
जुना लोहा हा आपली ऐतिहासिक बांधीलकी सांभाळून आहे. येथली जुन्या काळातील गढी त्याची साक्ष देते.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासचे तालुके
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
