आवश्यक ब्रिटिश इंग्रजी शब्दकोश

आवश्यक ब्रिटिश इंग्रजी शब्दकोश

Cambridge आवश्यक ब्रिटिश इंग्रजी शब्दकोशहा इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी आदर्श आहे ज्यांना इंग्रजी-फक्त शब्दकोश वापरून आत्मविश्वास वाढवायचा आहे. त्यात ब्रिटिश इंग्रजी नव्याने शिकणार्‍यांना माहित असणे आवश्यक आहे असे शब्द, वाक्ये आणि संयुक्त प्रयोग आहेत, समजण्यास सोप्या व्याख्या आणि ऑडिओ उच्चार आणि Cambridge इंग्रजी Corpusमधून काळजीपूर्वक निवडलेल्या हजारो उदाहरण वाक्ये आहेत.

आवश्यक ब्रिटिश इंग्रजी शब्दकोश ब्राउझ करा

a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z

किंवा, Cambridge Dictionaryसूची (Index) ब्राउझ करा

महत्वाची वैशिष्ट्ये

Cambridge आवश्यक ब्रिटिश इंग्रजी शब्दकोश हा एकमेव Cambridge इंग्रजी Corpusच्या मूळ संशोधनावर आधारित आहे, व त्यात CEFR A1–B1 स्तरांवर इंग्रजी- शब्दसंग्रह प्रोफाइल मधून विद्यार्थ्यांनी जाणणे गरजेचे असलेल्या सर्व शब्दसंग्रहाचा समावेश आहे.

तुम्हाला माहीत असलेले शब्द वापरून 18,000 हून अधिक सोप्या व्याख्या
ब्रिटिश इंग्रजीमधे बोलले जाणारे शब्द ऐका.
हजारो वास्तविक उदाहरणे, शब्द कसे वापरले जातात, ते दाखवतात
इंग्रजीच्या नवीन विद्यार्थ्यांसाठी (CEFR स्तरावरील A1–B1) एकदम आदर्श आहे.
वर आधारित Cambridge इंग्रजी Corpus — 2 अब्ज पेक्षा जास्त शब्दांचा डेटाबेस

श्रेय निर्देश

प्रमुख संपादक
Colin McIntosh

संपादक
Helen Waterhouse

आजचा शब्द

kind-hearted

UK
/ˌkaɪndˈhɑː.tɪd/
US
/ˌkaɪndˈhɑːr.t̬ɪd/

A kind-hearted person is one who likes other people a lot and always wants to help them.

या विषयी
Cambridge शब्दकोश +Plus

विनामूल्य शब्द सूची आणि प्रश्नोत्तरी निर्माण करण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी!

+Plus कडे जा किंवा लॉग इन

तुम्ही लॉग इन केले आहे. शब्द सूची तयार करू लागा किंवा प्रश्नोत्तरी सोडवा!