एस. जानकी
| एस. जानकी | |
|---|---|
एस. जानकी | |
| आयुष्य | |
| जन्म | २३ एप्रिल, १९३८ |
| जन्म स्थान | रेपल्ले, गुंटुर, आंध्रप्रदेश |
| मृत्यू | ११ जुलै, २०२६ (वय ८८) |
| व्यक्तिगत माहिती | |
| धर्म | हिंदू |
| नागरिकत्व | भारतीय |
| देश | |
| भाषा | कन्नड |
| संगीत साधना | |
| गायन प्रकार | गायन |
| संगीत कारकीर्द | |
| कार्य | हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक. |
| पेशा | गायकी |
सिस्तला जानकी (एप्रिल २३, १९३८ - जुलै ११, २०२६) या लोकप्रिय भारतीय पार्श्वगायिका, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका आणि संगीत दिग्दर्शक होत्या. त्यांना 'जानकी अम्मा' आणि "दक्षिण भारताची गानकोकिळा" असे संबोधले जात असे.
त्यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी, ११ जुलै २०२६ रोजी म्हैसूर, कर्नाटक येथे वयोमानानुसार उद्भवलेल्या आजारामुळे निधन झाले.[१][२][३]
जानकी यांनी चित्रपट, अल्बम, दूरदर्शन आणि रेडिओसाठी ४८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत, ज्यामध्ये कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम, हिंदी, संस्कृत, ओडिया, तुलु, उर्दू, पंजाबी, बडागा, बंगाली, कोकणी अशा २० भारतीय भाषांमधील सोलो, युगल गीते, कोरस आणि शीर्षक गीतांचा समावेश आहे; तसेच इंग्रजी, जपानी, जर्मन आणि सिंहली यांसारख्या परदेशी भाषांमधील गाण्यांचाही समावेश आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सर्वाधिक गाणी कन्नड आणि मल्याळम भाषेचा भाषेत गायली आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
[संपादन]- ↑ "S. Janaki Death: दिग्गज गायिका एस. जानकी यांचं निधन; ४८००० हून अधिक गाणी गाऊन रसिकांच्या मनावर केले राज्य". लोकमत. 12 July 2026. 12 July 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Veteran playback singer S Janaki, known as Nightingale of South India, dies at 88". India Today (इंग्रजी भाषेत). 2026-07-11. 2026-07-11 रोजी पाहिले.
- ↑ "Legendary playback singer S Janaki dies at 88; granddaughter shares emotional note". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 11 July 2026. 11 July 2026 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
- इ.स. २०२६ मधील मृत्यू
- विस्तार विनंती
- पार्श्वगायक
- इ.स. १९३८ मधील जन्म
- तेलुगू पार्श्वगायक
- तमिळ पार्श्वगायक
- कन्नड पार्श्वगायक
- मल्याळम पार्श्वगायक
- हिंदी पार्श्वगायक
- संस्कृत गायक
- उडिया पार्श्वगायक
- २०व्या शतकातील भारतीय महिला गायिका
- आंध्र प्रदेशातील महिला संगीतकार
- फिल्मफेर पुरस्कार विजेते
- नंदी पुरस्कार विजेते
- तेलुगू व्यक्ती