ऑगस्ट २८
Appearance
२८ ऑगस्ट हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४० वा (लीप वर्षात २४१ वा) दिवस असतो. या नंतर वर्षात १२५ दिवस बाकी राहतात.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]पाचवे शतक
[संपादन]- ४७५ - पश्चिम रोमन साम्राज्याचा सेनापती ओरेस्तेस याने राजधानी रावेन्ना ताब्यात घेऊन सम्राट ज्युलियस नेपोस याला पळून जाण्यास भाग पाडले.[१]
बारावे शतक
[संपादन]- ११८९ - तिसरे क्रूसेड: गाय ऑफ लुसिग्नन याने ॲक्रॉन शहराला वेढा घातला.[१]
सतरावे शतक
[संपादन]- १६०९ – हेन्री हडसनने मोहीमे मध्ये डेलावेअर बे शोधले.[१]
- १६४० - दुसरे विशप युद्ध: न्यूबर्नच्या लढाईत स्वॉटिश सैन्याने ब्रिटीश सैन्याचा पराभव केला.[१]
अठरावे शतक
[संपादन]- १७८९ - विल्यम हर्शेल याने शनी ग्रहाच्या एनसेलॅडस नावाच्या उपग्रहाचा शोध लावला.[१]
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८४५ - सायंटिफिक अमेरिकन या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.[१]
- १९०१ – सिलिमन युनिव्हर्सिटीची स्थापना फिलिपिन्समध्ये झाली आहे. ही देशातील पहिली अमेरिकन खाजगी शाळा आहे.[१]
विसावे शतक
[संपादन]- १९१६ - पहिले महायुद्ध: जर्मनीने रुमानियाविरुद्ध युद्ध पुकारले आणि इटलीने जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले.[१]
- १९६३ - वॉशिंग्टनमधील नागरी हक्क मोर्च्यादरम्यान मार्टिन ल्यूथर किंग जुनियर यांनी आपले प्रसिद्ध 'आय हॅव अ ड्रीम' हे भाषण दिले.[२]
- १९९० - इराकने कुवेत हा आपला १९ वा प्रांत असल्याचे घोषित केले.[१]
जन्म
[संपादन]अकरावे शतक
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८२८ - लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.[२]
- १८९६ - फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.[२]
विसावे शतक
[संपादन]मृत्यू
[संपादन]पाचवे शतक
[संपादन]- ४३० - संत ऑगस्टिन, ख्रिश्चन तत्त्वज्ञ आणि धर्मशास्त्रज्ञ.[१]
चौदावे शतक
[संपादन]- १३४१ - लिओ पाचवा, आर्मेनियाचा राजा.[१]
पंधरावे शतक
[संपादन]- १४८१ - अफोन्सो पाचवा, पोर्तुगालचा राजा.[१]
सतरावे शतक
[संपादन]- १६४५ - ह्युगो ग्रोशिअस, डच कायदाशास्त्रज्ञ.[१]
विसावे शतक
[संपादन]प्रतिवार्षिक पालन
[संपादन]- मुक्ती दिन - हाँग काँग.
बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट महिना