Jump to content

बास्तीय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बास्तीय
बास्तीय
गढी, तुरुंग, destroyed building or structure
ह्याचा भागenceinte de Charles V संपादन
स्थापना1370 संपादन
वापरfortress, तुरुंग संपादन
मूळ लेबलBastille संपादन
युद्धशंभर वर्षांचे युद्ध, French Wars of Religion, Battle of the Faubourg St Antoine, Storming of the Bastille संपादन
देशफ्रान्स संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान4th arrondissement of Paris संपादन
स्थानplace de la Bastille, पॅरिस संपादन
भौगोलिक गुणक४८°५१′१२″N २°२२′९″E संपादन
महत्वाची घटनाबांधकाम, Storming of the Bastille, नाश संपादन
द्वारे चालन केलेCharles V of France संपादन
वापरलेली सामग्रीstone संपादन
विसर्जित,रद्द केले अथवा पाडले1789 संपादन
State of conservationdemolished or destroyed संपादन
Map
बास्तीयवरील आक्रमण

बास्तीय [] (मराठी लेखनभेद: बॅस्तीय []; चुकीचा रूढ नामभेद: बॅस्टिल; (फ्रेंच: Bastille) हा पॅरिस शहरामधील एक ऐतिहासिक किल्ला होता. इ.स.च्या १४व्या शतकात शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान बांधल्या गेलेल्या या किल्ल्याचा वापर फ्रेंच सम्राटांनीं मुख्यत: एक तुरुंग म्हणून केला. १४ जुलै, इ.स. १७८९ रोजी सुमारे १००० विरोधकांनी याच्यावर चढाई केली व ह्यातच फ्रेंच राज्यक्रांती मुळे रोवली गेली. त्याच वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस सरकारी आदेशांवरून हा किल्ला पाडून टाकण्यात आला.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "या नावाचा फ्रेंच भाषेतील उच्चार" (फ्रेंच व बहुभाषी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत